Wednesday, 29 July 2015

एकदा जनार्दन लेले यांच्या घरी जनगणनेसाठी सरकारी माणूस येतो...

एकदा जनार्दन लेले यांच्या घरी जनगणनेसाठी सरकारी माणूस येतो...
माणूस - घरी कोण कोण असतं ?
लेले - मी, बायको आणि ३ मुलं...
माणुस - बायको आणि मुलांची नांवं सांगा....
लेले - कुजलेले
         सुजलेले
         माजलेले
         निजलेले
माणुस - 😳 आsssss....अहो नावं नीट सांगा...😡
लेले - कुसुम जनार्दन लेले
        सुधीर जनार्दन लेले
        माधव जनार्दन लेले
        निलेश जनार्दन लेले    
लेले rocks, माणूस shocks!! 😀😛
---------------------------हे ईथेच संपत नाही...
माहितीत असलेले आणखी काही मजेदार लेले -
१. लक्ष्मण पराशर लेले = लपलेले
२. भूषण केशव लेले = भूकेलेले
३. संतोष परशुराम लेले = संपलेले
४. बळवंत सदाशिव लेले = बसलेले
५. काशिनाथ वसंत लेले = कावलेले
६. नितीन जगदीश लेले = निजलेले
७. दत्तात्रय मनोहर लेले = दमलेले
८. चेतन पराग लेले = चेपलेले
९. गंगाधर जयवंत लेले = गंजलेले
१०. वासुदेव रघुनाथ लेले = वारलेले
११. ओजस कमलाकर लेले = ओकलेले
१२. भास्कर जयराम लेले = भाजलेले
१३. शिवराम जयंत लेले = शिजलेले
१४. वामन कमलाकांत लेले = वाकलेले
१५. घाशीराम सखाराम लेले = घासलेले
१६. चारुदत्त वरद लेले = चावलेले
१७. शेखर करुणाकर लेले = शेकलेले
१८. किरण समीर लेले = किसलेले
१९. तानाजी पद्माकर लेले = तापलेले
२०. रंगनाथ गजानन लेले = रंगलेले
आणि..
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
२१. पार्थ दशरथ लेले = 😆
२२. मुकुंद तन्मय लेले = 😆😆
२३. हनुमंत गणेश लेले = 😆😆😆
आणि हो हे सगळे वाचून सर्वात आनंदी झालेले
हर्ष समिर लेले 😜 हसलेले 😝😛😛😀😀
Naya hai jaldi Forward karo.

No comments:

Post a Comment